पोथी
साइन इन
पोथी संग्रह
श्री गणपतीची आरती - सुखकर्ता - दुःखहर्ता

श्री गणपतीची आरती - सुखकर्ता - दुःखहर्ता

संत समर्थ रामदास

३ ओव्या

प्रसिद्ध गणेश आरती 'सुखकर्ता दुखहर्ता' चे रचयिता समर्थ रामदास स्वामी आहेत. १७ व्या शतकात पुण्‍याजवळील मोरगाव येथील मयूरेश्वर (अष्टविनायक) मंदिरात गणपतीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी या आरतीची रचना केली होती.