संत नरहरी सोनार (कवी नरहरी)
१० ओव्या
'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही प्रसिद्ध देवीची आरती संत नरहरी सोनार (कवी नरहरी) यांनी लिहिली आहे. आरतीच्या शेवटच्या कडव्यात (नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा) त्यांचा नामोल्लेख आढळतो.